नमस्कार मैत्रीणींनो!मी,सौ. गौरी मिलिंद देशपांडे, माझे शिक्षण एम. ए.(मराठी) झाले असुन,मी ‘योगविद्याधाम’ नाशिक येथून ‘योगशिक्षक’ ही पदवी संपादन केली आहे| तुमच्याशी, गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेपश्चात योगाचे काय-काय फायदे होतात हयाबद्दल मी हितगुज करणार आहे. ‘आई’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर प्रेमाचा मुर्तिमंत झरा असलेली आपली आई दिसते. लग्नानंतर ‘आई’ होण्याची प्रत्येक स्त्रिची ईच्छा असते. परंतु हल्लीचे […]