प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात योगसाधना – Maternity Yoga In Marathi

नमस्कार मैत्रीणींनो!
मी,सौ. गौरी मिलिंद देशपांडे, माझे शिक्षण एम. ए.(मराठी) झाले असुन,मी ‘योगविद्याधाम’ नाशिक येथून ‘योगशिक्षक’ ही पदवी संपादन केली आहे|

तुमच्याशी, गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेपश्चात योगाचे काय-काय फायदे होतात हयाबद्दल मी हितगुज करणार.

TAGS: